राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (22 जुलै, 2025) राष्ट्रपती भवनात आयोजित एका कार्यक्रमात 2018 -2021 या वर्षांसाठी स्काउट म्हणजेच बालवीर, गाईड्स म्हणजेच वीरबाला तसेच रोव्हर्स, रेंजर्स पुरस्कार प्रमाणपत्रे प्रदान केली.

Posted inराजकीय