Posted inशहर
जिल्हा परिषदेच्या 100 टक्के शाळांची दरमहा होणार पडताळणी
-मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सन 2020 नुसार, प्राथिमक स्तरावर सन 2026-27 पर्यंत मुलभूत भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. यात प्राथमिक…