Posted inराजकीय
योग्य प्रस्ताव मंजूर करण्याची कार्यवाही तातडीने करावी – राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल
कोविड काळात कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांचे सानुग्रह अनुदान प्रस्ताव त्रुटी पूर्ण करून तातडीने मंजूर करावेत. तसेच क्षुल्लक त्रुटी काढून असे प्रस्ताव नाकारणे योग्य नसून कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव…









