Posted inमनोरंजन
गश्मीर महाजनीचा नवा अध्याय सुरू,वाढदिवसानिमित्त पहिल्या दिग्दर्शकीय चित्रपटाची घोषणा
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता गश्मीर महाजनी आता एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गश्मीरने चित्रपट, हिंदी मालिका, नृत्यामुळे प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे एक स्थान निर्माण केले आहे. आता गश्मीर लेखक-दिग्दर्शक…