Posted inराजकीय
पंतप्रधान 29 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात करणार 11,200 कोटी रूपये खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील 11,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण उद्या (29 सप्टेंबर रोजी) दुपारी 12:30 वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे होणार आहे. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या पुणे मेट्रो विभागाचे…