Posted inराजकीय
राज्यातील यंदाचा ऊस गळीत हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत समितीचा निर्णय
राज्यातील साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम येत्या १५ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार साखर कारखान्यांनी आणि साखर आयुक्तालयाने कार्यवाही करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.…