रंगभूमीवरील परिपक्वतेचा आलेख – ‘भूमिका’

रंगभूमीवरील परिपक्वतेचा आलेख – ‘भूमिका’

मराठी रंगभूमीची परंपरा म्हणजे भावभावनांच्या विविध छटांची मांडणी करणारी, समाजमनावर प्रभाव टाकणारी आणि प्रेक्षकांना अंतर्मुख करणारी एक समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे. याच परंपरेला सन्मानपूर्वक पुढे नेण्याचं काम आजवर अनेक नाटकांनी…