Posted inमनोरंजन
अनुराधा पौडवाल यांची नवी भक्तीमय स्वरभेट
लोकप्रिय पार्श्वगायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांची नवी भक्तीमय स्वरभेट मुंबईतील श्री सिध्दीविनायकाच्या चरणी अर्पण! अवघ्या चार दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाचे औचित्य साधून आदि शंकराचार्य रचित ‘गणेश पंचरत्न’ या गणपतीच्या श्लोक काव्याची स्वरभेट…