Posted inराजकीय
मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड इथे पुढच्या पिढीतील पहिल्या अपतटीय गस्ती जहाज बांधणीचा प्रारंभ समारंभ संपन्न
भारतीय तटरक्षक दलासाठी पुढच्या पिढीतील सहा अपतटीय गस्ती जहाजांपैकी, यार्ड 16401 या पहिल्या, जहाजाचा कील-लेईंग अर्थात जहाज बांधणीचा प्रारंभ समारंभ आज दि. 22 जुलै 2025 रोजी मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्स…