Posted inराजकीय
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती निलायम येथे भारतीय कला महोत्सवाचे उद्घाटन
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (28 सप्टेंबर, 2024) तेलंगणामधील सिकंदराबाद येथील राष्ट्रपती निलायममध्ये भारतीय कला महोत्सवाच्या पहिल्या आवृत्तीचे उद्घाटन केले. आठ दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचे आयोजन राष्ट्रपती निलायमने ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालय…