Posted inराजकीय
पुण्यातील भाजपच्या ‘या’ मतदारसंघावर पकड शिंदे गटाच्या नेत्याची?
पुणे: विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. त्यात पुण्यातील खडकवासला मतदार संघात निवडणूक तिकीटावरून चुरस पहायला मिळणार आहे. सध्या खडकवासला मतदार संघात भाजपचे भीमराव तापकीर विद्यमान आमदार आहेत. ते…