Posted inमनोरंजन
‘मुंबई लोकल’ चित्रपटाचा प्रीमिअर दिमाखात संपन्न
मुंबई शहराच्या गतीला साथ देणारी लोकल ट्रेन ही केवळ प्रवासाचं साधन नसून, अनेकांच्या आयुष्याची साक्षीदार असते. याच लोकलमध्ये सुरू झालेल्या एका नजरेच्या क्षणात जन्माला आलेल्या प्रेमकथेचा सुरेख वेध घेणारा “मुंबई…